breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांची 7 राज्यातील मुख्यमंत्र्यांसह आज होणार बैठक
!["If Maharashtra stops economic supply, Delhi will have to install oxygen pipes" - Shiv Sena](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/modi-1.jpg)
नवी दिल्ली: कोविड-19 परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 7 राज्यातील मुख्यमंत्र्यांसह आज बैठक पार पडणार आहे. संध्याकाळी 5.30 वाजता व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे ही बैठक होणार आहे.