breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: उत्तर प्रदेश मध्ये आज 3,376 नवे कोरोना बाधित रुग्ण; तर 45 मृत्यू
![# Covid-19: 21,821 new corona infections diagnosed in 24 hours in India, 299 deaths](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/el-coronavirus-no-esta-vivo-ni-muerto-3.jpg)
उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेश मध्ये आज 3,376 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. तर 45 जणांचा मृत्यू झालेला आहे. या वाढीमुळे राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 4,27,459 वर पोहचलेला आहे. त्यापैकी 42,552 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. तर एकूण 6,245 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.