breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: अरुणाचल प्रदेशमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या 12,768 वर
![Britain trembled! Another type of corona was found](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/coronavirus_topic_header_1024-2.jpg)
अरुणाचल: अरुणाचल प्रदेश राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 12,768 इतकी झालेली आहे. गेल्या 24 तासात याठिकाणी 207 नागरिक कोरोना व्हायरस संक्रमित आढळले आहेत. या राज्यात आतापर्यंत 29 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.