breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: २१५ रेल्वे स्थानकांमध्ये ५२३१ विशेष डबे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/special-train_corona.jpg)
२३ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण २१५ रेल्वे स्थानकांमध्ये करोना रुग्णांच्या उपचारासाठी ५२३१ विशेष डब्यांची व्यवस्था केली जाणार असून प्रत्येक केबिनमध्ये किमान दोन रुग्णांना ठेवता येईल. ८५ स्थानकांतील डब्यांमध्ये रेल्वे मंत्रालयाकडून आरोग्यसेवा कर्मचारी पुरवले जातील व १३० स्थानकांमध्ये ही व्यवस्था राज्य सरकारे करतील.