Breaking-newsआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी
#CoronaVirus: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची कोरोना चाचणी होणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/Imran-Khan-2.jpg)
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी करोनाची चाचणी होणार आहे. ते एका करोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आले होते. त्यानंतर वैद्यकीय टीमनं त्यांना करोनाची चाचणी करण्याचा सल्ला दिला होता. पंतप्रधान इम्रान खान यांचे सल्लागार डॉ. फैजल सुल्तान यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.