breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: नाशिक जिल्ह्यात आणखी 24 पॉझिटिव्ह रुग्ण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/coronavirus-890x395-2.png)
जिल्ह्यात आज करोनाचे नवीन २४ रूग्ण आढळले आहेत. यात १० दिवसांची मुलगी आणि पाच दिवसांच्या मुलाचाही समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण रूग्णांची संख्या ६८९ वर पोहोचली आहे. यामध्ये मालेगाव शहर ५४७, नाशिक शहर ३९, नाशिक ग्रामीण ८२ आणि जिल्ह्याबाहेरील २१ जणांचा समावेश आहे.