breaking-newsताज्या घडामोडी
#Coronavirus: नाशिक जिल्ह्यात आणखी पाच जण पॉझिटिव्ह
राज्यातील करोनाबाधितांची संख्या अद्यापही वाढताना दिसत आहे. आज सकाळी आलेल्या तपासणी अहवालानुसार नाशिक जिल्ह्यात पाच नव्या करोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये मालेगावमधील एका रुग्णाचा समावेश आहे.