breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: देशात चोवीस तासांत 2 हजार 487 नवे रुग्ण, 83 मृत्यू

जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्यापही दिवसेंदिवस वाढतच आहे. मागील चोवीस तासांत देशभरात करोनाचे 2 हजार 487 नवे रुग्ण आढळले असून, 83 जणांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशभरातील करोनाबाधितांची एकूण संख्या 40 हजार 263 वर पोहचली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button