breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: देशातील कोरोना बाधितांची संख्या ४० हजारांकडे
भारतामध्ये करोनाबाधितांची संख्या ३९ हजार ९८० झाली आहे. त्यापैकी दहा हजार ६३३ जण ठिक झाले आहेत. सध्या २८ हजार ४६ करोनाबाधित रूग्ण आहेत. आतापर्यंत भारतात १३०१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
Total number of #COVID19 positive cases in India rises to 39,980 including 28,046 active cases, 10,633 cured/discharged/migrated and 1301 deaths: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/fiHgYVEl14
— ANI (@ANI) May 3, 2020