breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: देशभरात ३ हजार ९०० नवे कोरोना रुग्ण, १९५ मृत्यू, संख्या ४६ हजार ४०० च्याही पुढे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/shutterstock_726354721-min-1.jpg)
देशभरात करोनाचे ३ हजार ९०० नवे रुग्ण गेल्या २४ तासात पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे देशातल्या करोनाग्रस्तांची संख्या ४६ हजार ४३३ इतकी झाली आहे. देशभरात गेल्या २४ तासात १९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे.