breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: देशभरात बाधित रुग्णसंख्या 24 हजार 506 वर

जगभरात थैमान घालणाऱ्या करोनाबाधितांची देशातील संख्या 24 हजार 506 वर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले 18 हजार 668 रुग्ण, रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेले 5 हजार 063 जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या 775 जणांचा आकडा समाविष्ट आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button