breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: तामिळनाडू सरकारचाही लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/lock-down-1-shutter-1.jpg)
तामिळनाडू सरकारनेही लॉकडाउन ३१ मे पर्यंत वाढवला आहे. १२ जिल्ह्यांना या लॉकडाउनमधून दिलासा देण्यात आलेला नाही. वाहतूक, सार्वजनिक ठिकाणं, शाळा बंदच राहणार आहेत.