breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus |जगभरात ८५ हजारजणांचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/Japan.jpg)
वॉशिंग्टन | जगभरातील सुमारे २०० देशांमध्ये करोनाचा संसर्ग फैलावला आहे. चीनमध्ये पहिला करोनाचा रुग्ण डिसेंबर २०१९ च्या अखेरीस आढळला होता. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत करोनाचा संसर्ग जगभरात फैलावला आहे.
अमेरिकेत करोनाचा संसर्ग वेगाने फैलावत असल्यामुळे प्रशासन, सरकारची चिंता वाढली आहे. तर, स्पेन, इटलीमध्ये ही करोनाबाधित मृतांची संख्या वाढत आहे. युरोप आणि अमेरिकेत करोनाचा हाहाकार सुरू आहे.