breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र
#CoronaVirus: कोल्हापूरकरांना दिलासादायक बातमी…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/cornona_reuters-2.jpg)
आज सायंकाळी, एकूण तीन रुग्णांना त्यांचे सलग २ फॉलो अप स्वाब रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामध्ये आकुर्डे येथील एक रुग्ण, आंध्र प्रदेशात जाऊ इच्छिणारा एक रुग्ण आणि कनन नगर येथील एक रुग्ण यांचा समावेश आहे.