breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus: कोरोना विरुद्धच्या लढय़ात पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वोच्च स्थानी

करोना साथीविरुद्धच्या लढय़ात जगभरातील नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च क्रमांक देण्यात आला असल्याची माहिती भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी बुधवारी दिली.सर्वेक्षणासाठी मतदान घेणाऱ्या ‘मॉर्निग कन्सल्ट’ ने अलीकडेच केलेल्या विश्लेषणानुसार जागतिक नेत्यांमध्ये मोदी हे सर्वाधिक लोकप्रिय आहेत. या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, १४ एप्रिल रोजी मोदी यांचे ‘अ‍ॅप्रूव्हल रेटिंग’ ६८ होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button