breaking-newsताज्या घडामोडी

#CoronaVirus: अहमदनगरमध्ये चोवीस तासांत 4 नवे पॉझिटिव्ह रुग्ण

अहमदनगर जिल्ह्यातील करोनाबाधितांचा आकडा 25 वर पोहचला आहे. यातील 21 जण हे तबलिगी जमातवरून परतलेले व त्यांच्या संपर्कात आलेले आहेत. मागील चोवीस तासांत चार नवे करोनाबाधित रुग्ण आढळले असून यातील तीन जण मरकजला जाऊन आलेल्यांच्या संपर्कात आले होते. स्थानिक प्रशासनाकडून ही माहिती मिळाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button