Breaking-newsआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी
#CoronaVirus: अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/trump-1.jpg)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागितक आरोग्य संघटनेचा निधी रोखण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने करोना व्हायरसचे गांभीर्य लक्षात आणून दिले नाही असा ट्रम्प यांचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी WHO चे फंडिंग रोखण्याचा इशारा दिला होता.