breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaLockdown : आंध्रप्रदेश सरकारकडून ३१लाख पेन्शनधारकांना घरपोच पेन्शन

अमरावती । महाईन्यूज । टीम ऑनलाईन

आंध्र प्रदेश सरकारने  कोरोना लॉकडाऊन दरम्यान कल्याण निवृत्तीवेतनाचे घरपोच वितरण सुरू केले आहे. राज्यातील 59 लाख पेन्शनधारकांपैकी आतापर्यंत 31 लाख पेन्शनधारकांना पेन्शन दिली असल्याचे आंध्रपदेश सरकारने म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button