Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaLockdown : आंध्रप्रदेशमधील शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार पुढे ढकलले!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/4.jpg)
अमरावती । महाईन्यूज । टीम ऑनलाईन
आंध्रप्रदेश सरकारने कोरोना-19 आणि देशव्यापी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शासकीय कर्मचार्यांचे पगार पुढे ढकलण्याचे आदेश जारी केले आहेत.
तसेच, मुख्यमंत्री / मंत्री / आमदार / एमएलसी, महानगरपालिका सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडलेले प्रतिनिधी यांचाही मार्च महिन्याचा पगार आता पुढे ढकलण्यात आला आहे.