breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

Smartphone Tips : या ३ सोप्या टिप्स वापरून तुमच्या फोनचं स्टोरेज करता येतं कमी!

Phone Storage : अनेकदा स्मार्टफोन युजर्स फोनमधील स्टोरेज फुल झाल्याच्या समस्येने त्रस्त असतात. जर तुमच्या फोनमध्ये स्टोरेज कमी असेल किंवा तुमच्या फोनमध्ये स्टोरेज फुल असल्याचं नोटिफिकेशन वारंवार येत असेल तर नक्कीच तुमचा फोन स्लो होईल आणि मग काम करताना सतत अडथळे येत राहतील. ते येऊ नयेत यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत. या टीप्स वापरून तुम्ही फोनमधील स्टोरेजची समस्या सोडवू शकता.

1. ॲपच्या कॅशे फाइल्स तुमच्या फोनमध्ये जमा होऊ लागतात, अशा परिस्थितीत या कॅशे फाइल्स फोनमधून वेळोवेळी क्लिअर केल्या पाहिजेत.

हेही वाचा  –  गायीचे रक्षण केलीयाचे पुण्य बहूत : महेशदादा.. शिवछत्रपतींची इच्छा पूर्ण करा! 

2. जर तुमच्या फोनचे स्टोरेज पुन्हा पुन्हा भरत असेल, तर फोनमधील फोटो आणि व्हिडिओ फाइल्स क्लाउड स्टोरेजमध्ये ट्रान्सफर करणे चांगला ऑप्शन आहे.

3. नको असलेल्या ॲप्सचा अर्थ असा आहे की असे अनेक ॲप्स आपल्या फोनमधील जागा अडवून ठेवतात ते डिलीट किंवा अनइन्सस्टॉल करावे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button