breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

पंतप्रधान फंडातील ६० टक्के व्हेंटिलेटर सुरूच झाले नाहीत

नवी दिल्ली – शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी आज लोकसभेत बोलताना म्हटले की, पी एम केअर फंडातून पुरवले गेलेले ६० टक्के व्हेंटिलेटर बंद आहेत.

खासदार विनायक राऊत म्हणाले की, कोरोनाची स्थिती गंभीर असताना पीएम केअर फंडातून व्हेंटिलेटर पुरवले गेले. पण हे व्हेंटिलेटर सुरु करण्यासाठी तंत्रज्ञ येणे आवश्यक होते. पण ते आलेच नाहीत. ज्या एजन्सीला काम दिले होते, त्यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही त्यांनी तंत्रज्ञ पाठवले नाहीत. त्यामुळे ६० टक्के व्हेंटिलेटर बंदच राहिले. एजन्सीला मात्र पूर्ण मोबदला मिळाला. यासाठी त्या एजन्सीची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button