Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
30 लाख नॉन गॅझेट कर्मचार्यांना दिला जाणार विजयादशमी पूर्वी यंदा बोनस: केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/PRAKASH-JAVADEKAR.jpg)
नवी दिल्ली: विजयादशमी पूर्वी यंदा 30 लाख नॉन गॅझेट केंद्र कर्मचार्यांना बोनस दिला जाईल. दरम्यान ही बोनसची रक्कम 3737 कोटी रुपये इतकी आहे. या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली आहे.