breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
हैद्राबाद : ‘सिटीझेंटशिप एमेंडमेंट ॲक्ट’च्या निषेधार्थ ‘एमएएनयूयू’च्या विद्यार्थ्यांचे आंदोलन
हैद्राबाद । महाईन्यूज । ऑनलाईन टीम
‘सिटीझेंटशिप एमेंडमेंट ॲक्ट’ अर्थात नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या निषेधार्थ मौलाना आझाद नॅशनल उर्दू युनिव्हर्सिटीच्या (एमएएनयूयू) विद्यार्थ्यांनी सोमवारी जोरदार निदर्शने केली. तसेच, जामियाच्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ निषेध नोंदविण्यात आला.
लखनऊ: नागरिकत्वविरोधी कायद्याच्या विरोधात नदवा महाविद्यालयात निषेध केला. पोलिसांनी महाविद्यालयाचे गेट बाहेरून बंद केले आहे. जामिया विद्यार्थ्यांच्या निषेधार्थ निदर्शकांनी निषेध व्यक्त केला आहे.
पोलिस अधीक्षक लखनऊ, कलानिधी नैथानी म्हणाले की, याठिकाणी सुमारे ३० सेकंद दगडफेक सुरू होती. सुमारे १५० लोक निषेध करण्यासाठी आणि घोषणाबाजी करण्यासाठी बाहेर आले होते. परिस्थिती आता नियंत्रणात आहे.