breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
हाथरस बलात्कार प्रकरण| पीडितेच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी नाशिक शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आंदोलन
नाशिक: हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबियांना न्याय देण्याच्या मागणीसाठी नाशिक शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे #SatyagrahaForOurDaughters आंदोलन करण्यात आलेलं आहे.