breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र
सांगली जिल्ह्यात आतापर्यंत रब्बीच्या 50% पेरण्या पूर्ण
सांगली: सांगली जिल्ह्यात आत्तापर्यंत रब्बीच्या 50 टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या असून रब्बीचे सरासरी क्षेत्र 2 लाख 17 हजार 632 हेक्टर इतके आहे. यापैकी 1 लाख 9 हजार 509 हेक्टरवर पेरणी झालेली आहे.