Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
सपाच्या संपर्कातील बसपाचे 7 आमदार निलंबित
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/akhilesh-mayavati.jpg)
उत्तर प्रदेश – बहुजन समाज पार्टीच्या 7 आमदारांनी सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे उत्तर प्रदेशातील राजकारण तापलं आहे. तर या 7 आमदारांना बसपातून निलंबित करण्यात आलंय. बसपाच्या प्रमुख मायावती म्हणाल्या, “विधान परिषद निवडणुकीत सपाच्या उमेदवारांना हरविण्यासाठी बसपा पूर्ण ताकद लावणार आहे. याप्रसंगी भाजपा आणि अन्य कोणत्याही विरोधी पक्षाला मत देण्याची वेळ आली तरी चालेल.”