Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
सणासुदीचे दिवस सुरु होण्यासह लॉकडाऊन जरी गेला असला तरीही कोरोनाची परिस्थिती अद्याप कायम- पंतप्रधान
नवी दिल्ली: सणासुदीचे दिवस सुरु होण्यासह लॉकडाऊन जरी गेला असला तरीही कोरोनाची परिस्थिती अद्याप कायम आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेले आहे.




