breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
श्रीनगरमध्ये आज मोठ्या प्रमाणावर हिमवृष्टी झाली
![Srinagar received heavy snowfall today](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/ErRI_ozUUAIRw0-.jpg)
जम्मू-काश्मीर |
श्रीनगरमध्ये आज हिमवृष्टी झालेली आहे. स्थानिक नागरिक एजाज हुसेन वणी म्हणाले, “हिमवृष्टीमुळे लोकांचे सामान्य जीवन विस्कळीत झालेले आहे. रस्त्यावर वाहने घसरल्याने ये-जा करणे फार कठीण झालेले आहे.”