breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

शोकाकुल! भारतीय शास्त्रीय संगीताचे दिग्गज पंडित जसराज यांचं निधन

वॉशिंग्टन: भारतीय शास्त्रीय संगीताचे दिग्गज पंडित जसराज यांचं निधन झाल्याची दु:खद बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जसराज यांनी अमेरिकेत अखेरचा श्वास घेतलेला आहे. पंडित जसराज यांच्या जाण्यामुळे संपूर्ण संगीत आणि कला विश्वावर शोककळा पसरलेली आहे.

पंडित जसराज यांचा जन्म 24 जानेवारी 1930 ला झाला होता. शास्त्रीय गायकांपैकी ते एक भारतातील प्रसिद्ध गायक आहेत. जसराज हे मेवाती घराण्यातील आहेत. जसराज हे जेव्हा चार वर्षांचे होते त्यांच्या वडिलांचं म्हणजे पंडित मोतीराम यांचं निधन झालेलं आहे. त्यानंतर मोठा भाऊ पंडित मनीराम यांनीच जसराज यांची जबाबदारी घेतली आणि त्यांना लहानाचं मोठं केलं होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button