Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
शेती विधेयक कायद्याविरोधात पंजाबचे मुख्यमंत्री आज करणार आंदोलन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/amrinder.png)
नवी दिल्ली: शहीद भगतसिंग नगर येथील खटकर कलां येथे तीन शेती कायद्याविरोधात पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आज धरणे आंदोलन करणार आहेत. अशी माहिती त्यांनी दिलेली आहे.