Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
शेतकरी कायद्यास पाठिंबा देणाऱ्या भाजपच्या रॅलीदरम्यान एका शेतकऱ्याचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/dead-hariyana.jpg)
हरियाणा: हरियाणा येथे शेती कायद्यास पाठिंबा देणाऱ्या भाजपच्या रॅलीत एका शेतकऱ्याचा मृत्यू झालेला आहे. या शेतकऱ्याच्या मृत्यूस कारण ठरल्याचा आरोप करत काहींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.