breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

शिराळा व कोकरूड ग्रामीण रुग्णालयात व्हेन्टिलेटर्सची सुविधा त्वरित उपलब्ध करून द्या ; भाजपा विद्यार्थी आघाडीची मागणी

शिराळा | तालुक्यात कोरोना संक्रमित रुग्ण जास्त प्रमाणात आढळत आहेत. त्यामुळे जिल्हा उपरुग्णालय शिराळासाठी व कोकरूड ग्रामीण रुग्णालयासाठी व्हेन्टिलेटर्स लवकरात लवकर उपलब्ध करून मिळावी. यासाठी तहसीलदार शिराळा यांना भाजपा युवा मोर्चा व भाजपा विद्यार्थी आघाडीच्या वतीन निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष योगेश कुलकर्णी, ग्रा.प.सदस्य प्रदीप पाटील, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष जगदीश कदम, टीम सत्यजित चे सोशल मीडिया हेड राज नदाफ, अक्षय गंगधर, महेश पाटील, वि.आघाडी उपाध्यक्ष रुद्राक्ष पाटील, सचिव ओंकार पाटील, अथर्व पाटील, श्रेयस गुरवसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button