breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
शिमल्यातील हॉटेलला काल रात्री 11.15च्या सुमारास भीषण आग
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/shimla-hotel-fire.jpg)
हिमाचल प्रदेश: शिमल्यातील हॉटेल कॅपिटला काल रात्री 11.15 च्या सुमारास भीषण आग लागलेली असून या आगीत 2 लाखांच्या आसपास नुकसान झालेले आहे. मात्र कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती अग्निशमन पथकाने दिलेली आहे.