Breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र
शहीद संग्राम पाटील यांचे पार्थिव कोल्हापूरमध्ये दाखल, निगवे गावात होणार अंत्यसंस्कार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/sangram-patil.png)
कोल्हापूर: पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेले कोल्हापूर जिल्ह्यातील निगवे गवावचे सुपूत्र संग्राम पाटील यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. संग्राम पाटील यांचे पार्थिव कोल्हापूर जिल्ह्यात दाखल झालेले असून, निगवे खालसा या त्यांच्या गावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.