Breaking-newsटेक -तंत्र । उद्योग । व्यापारताज्या घडामोडी
रियलमी एक्स 7 आणि एक्स 7 प्रो पुढील महिन्यात भारतीय बाजारात उतरतील
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/reaalme_x7_21005567.jpg)
स्मार्टफोन निर्माता कंपनी रियलमी लवकरच आपला नवीन स्मार्टफोन रियलमी एक्स 7 आणि रियलमी एक्स 7 प्रो भारतात दाखल करण्याची तयारी करत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कंपनी पुढील महिन्यात हा स्मार्टफोन भारतीय बाजारात बाजारात आणणार आहे. दोन्ही स्मार्टफोनची किंमत सुमारे 20,000 रुपये असू शकते.