breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौर्यामुळे उद्धव ठाकरेंची झोप उडाली आहे: युपी कॅबिनेट मंत्री एस एन सिंग
उत्तर प्रदेश |
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौर्यामुळे उद्धव ठाकरेंची झोप उडालेली आहे. त्यांनी सामनाच्या अग्रलेखातून अपमानास्पद भाषेचा वापर केलेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो आहे. ही कदाचित त्यांच्या पक्षाची संस्कृती असेल पण आमचं बॉलिवूडने मोकळ्या मनाने स्वागत केले आहे अशी प्रतिक्रिया युपी कॅबिनेट मिनिस्टर एस एन सिंग यांनी दिलेली आहे.