Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
यावर्षी भारताची वाढ नकारात्मक किंवा शून्याच्या जवळपास असेल- निर्मला सीतारमण
![महागाई नियंत्रणातच; केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांचा राज्यसभेत दावा](https://mahaenews.com/wp-content/uploads/2017/02/nirmala-sitaraman.jpg)
नवी दिल्ली: CERA Weekच्या चौथ्या वार्षिक भारत ऊर्जा मंचात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले की, यावर्षी भारताची वाढ नकारात्मक किंवा शून्याच्या जवळपास असेल अशी माहिती त्यांनी दिलेली आहे.