breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
मॉल्स वगळता इतर दुकानांना लॉकडाऊनमधून सूट
![# Covid-19: Guardian Minister Jayant Patil in 'In Action Mode'](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/CoroanLockdown.jpg)
नवी दिल्ली | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु आहे. मात्र, केंद्र सरकारकडून आता उभा लॉकडाऊनमध्ये काहीशी शिथिलता आणण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून एक मोठा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/Mall.jpeg)
मॉल्स वगळता इतर दुकानदारांना लाँक डाऊनमधून सवलत मास्क बंधनकारक, 50 टक्के कर्मचारीच कामावर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे या अटींसह दुकान उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. देशात आजपासून हा आदेश लागू होणार आहे. यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यापैकी कोणत्याही सवलती या हॉटस्पॉट किंवा कंटेनमेंट झोनमध्ये लागू होणार नाहीत.