Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी महात्मा गांधी यांना पुष्पांजली अर्पण केली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/sunil-arora.jpg)
नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोड़ा यांच्यासह निवडणूक आयुक्त सुशील चंद्र आणि राजीव कुमार यांच्यासह राजघाट येथे आज महात्मा गांधी यांना पुष्पांजली वाहिलेली आहे.