Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत बमोरी येथून भाजपचे महेंद्र सिंह सिसोदिया

मध्य प्रदेश: मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत बमोरी येथून भाजपचे महेंद्र सिंह सिसोदिया. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार सिसोदिया यांना 62 टक्के मते मिळालेली आहेत.




