breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडीराष्ट्रिय
भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) आज अवकाशात सोडणार PSLV-C50 Rocket
![The Indian Space Research Organization (ISRO) will launch the PSLV-C50 rocket into space today](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/isro-rocket.jpg)
नवी दिल्ली |
भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) तंत्रज्ञानात पुन्हा एकदा नवे पाऊल टाकत आहे. इस्त्रो आज पीएसएलवी-सी 50 ( PSLV-C50 Rocket) अवकाशात सोडणार आहे. त्याचे काऊंटडाऊन सुरु झालेले आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन आंतराळ केंद्रावरुन हे रॉकेट अवकाशात झेपावणार आहे. आज (गुरुवार, 17 डिसेंबर) दुपारी 3.41 मिनिटांनी हे रॉकेट आंतराळात झेपावणार आहे.
वाचा- पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी यश साने यांची निवड