breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
बंगळुरु येथील बापूजी नगरातील केमिकल कारखान्यात भीषण आग; अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/karnatak-fire-chemical-company.jpg)
कर्नाटक: बंगळुरु येथील बापूजी नगरातील केमिकल कारखान्यात आग लागलेली असून अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत.