फक्त 2899 रुपयांत मिळतोय Refurbished Realme 5 Pro
महाईन्यूज |वेब टीम | REALME 5 PRO हँडसेटने कमी कालावधीत ग्राहकांच्या मनात घर केले आहे. कमी किमतीत अद्यावत फीचर्स मिळत असल्याने हा हँडसेट युवा वर्गाच्या पसंतीस उतरत आहे. अशात अनेक लोकांनी ऑनलाइन सेलद्वारे हा स्मार्ट फोन खरेदी करण्याचे ठरवले असेल आणि खरेदी सुद्धा केले असेल. अनेकवेळा सेलमध्ये स्मार्टफोन न मिळाल्याने लोक निराश होतात.
मात्र आता निराश होण्याची आवश्यकता नाही. आता स्मार्टफोन ग्राहक फक्त 2899 रुपयांत खरेदी करून शकतात ते सुद्धा पूर्ण खात्रीशीर. कारण आपण अद्याप रिअल 5 प्रो खरेदी करणारा भाग्यवान खरेदीदार झाला नाही तर आपल्यासाठी एक विशेष संधी आहे. Refurbished Realme 5 Pro (first come first serve offer) च्या माध्यमातून तुम्ही हे खरेदी करण्यासाठी सुवर्ण संधी प्राप्त करू शकता. तर उशीर न करता ऑर्डर करण्यासाठी आताच क्लिक करा.
Refurbished म्हणजे काय ?
असे उत्पादने (विशेषत: इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रिक) जे वेगवेगळ्या कारणांमुळे विक्रेत्याकडे परत येतात, त्यांची पुन्हा चांगली चाचणी करण्यात येऊन ते ग्राहकांसाठी वापरण्यायोग्य तयार केले जातात. त्याचा प्रत्येक डिफेक्ट नष्ट करून त्याच्या प्रत्येक सर्व्हिसची चाचणी घेतली जाते, यालाच Refurbished म्हणतात. हे अगदी प्रमाणित प्री-ओन कार खरेदी करण्यासारखे आहे.
- Refurbished प्रॉडक्ट पूर्णपणे वेरिफाइ असतात आणि त्यांचे फंक्शन पहिल्यासारखे काम करतात.
- यामध्ये कोणताही डिफेक्ट नसतो.
- सहसा हे उत्पादने वापरलेली नसतात. डिलेवरीवेळी एखादा डिफेक्ट आल्यामुळे ग्राहक ते परत करतात.
- विक्रेते त्यातील कमतरता सुधारून त्यांची पुन्हा विक्री करतात.