Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
प्रकृतीच्या कारणास्तव राजकारणात येण्यास नकार, अभिनेते रजनिकांत यांची घोषणा
![Actor Rajinikanth's refusal to enter politics for reasons of nature](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/rajnikant.jpg)
नवी दिल्ली |
अभिनेते- रजनीकांत यांनी आपण राजकारणात प्रवेश करणार नसल्याचे जाहीर केलेले आहे. आरोग्याच्या कारणास्थव आपण हा निर्णय घेतल्याचे रजनीकांत यांनी म्हटलेले आहे.
वाचा- कोरोनाच्या नव्या विषाणूचं संकट? दोन रुग्ण पॉझिटिव्ह; 106 जणांचा पत्ताच सापडेना!