Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
पंतप्रधानांनी अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या शताब्दी सोहळ्याचा एक भाग म्हणून टपाल तिकिट केले जारी
![The Prime Minister issued a postage stamp as part of the centenary celebrations of Aligarh Muslim University](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/shatabdi-samaroh.jpg)
नवी दिल्ली |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या (एएमयू) शताब्दी सोहळ्याचा एक भाग म्हणून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे टपाल तिकिट जारी केलेले आहे.