Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
पंजाबमध्ये हॉटेल्समधील बार, शॉपिंग मॉल्स आणि मल्टिप्लेक्स पुन्हा सुरू करण्यास पंजाब सरकारची परवानगी
![Liquor stores opened in Chandrapur district](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/Daru-BAR.jpg)
पंजाब: पंजाब सरकारने राज्यातील कंटेंटमेंट झोन बाहेरील क्षेत्रात हॉटेल्समधील बार, शॉपिंग मॉल्स आणि मल्टिप्लेक्स पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे.