breaking-newsताज्या घडामोडी

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठाच्या १९ वा दिक्षांत समारंभ

नाशिक । महाईन्यूज । प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठाच्या १९ व्या दिक्षांत समारंभ कार्यक्रमास आयोजित करण्यात आला होता.

महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ तसेच वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री नामदार अमित देशमुख यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button