Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
नवा शेती विधेयक कायदा म्हणजे शेतकऱ्याना फाशी प्रमाणेआहे- खासदार राहुल गांधी
![Modi government spoiled the budget of the country and the house, Rahul Gandhi's attack](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/Rahul-Gandhi-1592379760.jpg)
नवी दिल्ली: नवा शेती कायदा म्हणजे शेतकऱ्याना फाशी प्रमाणे आहे. या कायद्याने शेतकऱ्यांचा आवाज संसदेत आणि संसदेबाहेर चिरडला गेलेला आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केलेली आहे.