Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
दिल्ली हिंसाचारातील उमर खालिद याच्यावर UAPA अंतर्गत खटला चालवण्यास दिल्ली सरकार व गृह मंत्रालयाची परवानगी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/umar-khalid.jpg)
नवी दिल्ली: दिल्ली हिंसाचारातील उमर खालिद याच्यावर UAPA अंतर्गत खटला चालवण्यास दिल्ली सरकार आणि गृह मंत्रालयाने परवानगी दिलेली आहे.