breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
तेलंगणातील कामरेड्डी येथे रस्ते परिवहन महामंडळ कामगार संघटनांचा भारत बंदला पाठिंबा
![Road Transport Corporation trade unions support Kamareddy in Telangana](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/telangana.jpg)
तेलंगणा |
कामरेड्डी येथे रस्ते परिवहन महामंडळ कामगार संघटनीन भारत बंदला पाठिंबा दिलेला आहे. एका बसचालकाचे म्हटले की, “मुख्यमंत्र्यांनी फार्म कायद्यांविरोधात आवाज उठविला आहे. त्यांच्यासमवेत जाऊन आम्ही आरटीसीचे कामगार आंदोलन करीत आहोत. शेतकर्यांवर अन्याय होऊ नये”, अशीच आमची मागणी आहे.
भारत बंद : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणतात ‘ही’ आहे सरकारची नैतिक जबाबदारी!